शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित निधीमुळे अधिकाऱ्यांना वाढल्या

By admin | Updated: August 1, 2015 03:58 IST

जिल्हा परिषदेच्या सेस फंडात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपासाठी तरतूद केली जाते.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपासाठी तरतूद केली जाते. परंतु गेल्या वर्षाचा निधी अखर्चित असल्याने समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.सटेंबर महिन्यात पंचायत राज समिती तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहे. जि.प.च्या विविध योजनांचा आढावा घेणार असून यात प्रामुख्याने अखर्चित निधी संदर्भात विचारणा होण्याची शक्यता असल्याने सायकल वाटपाचा मुद्दा वेगळे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समिती आॅगस्ट महिन्यातच येणार होती. परंतु दौरा पुढे ढकलल्याने अधिकाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाने २०१४-१५ या वर्षात सायकल वाटपासाठी १ कोटीची तरतूद असूनही मागील वर्षात विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या नाही. खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने यंदाच्या सत्रात शाळा सुरू होताच विद्यार्थ्याना सायकल मिळण्याची आशा होती. परंतु वाटाघाटीच्या वादात अद्याप वाटप झालेले नाही.गुरुवारी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत सायकल वाटपावर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षाचा निधी अद्याप खर्च न झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व सदस्यांना समप्रमाणात सायकलचा कोटा देण्याऐवजी समिती सदस्यांनी इतर सदस्यांच्या तुलनेत चौपट सायकलीसाठी आग्रह धरला आहे. या वादात गेल्या दीड महिन्यापासून सायकल वाटप रखडले आहे. (प्रतिनिधी)