शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली दारू दुकानांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:34 IST

सोमवारी अचानक सहायक खर्च निरीक्षक राजेश सांगुळे यांनी शहरातील काही वाईन शॉपवर भेट देऊन दारूसाठ्यांची तपासणी केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. एकीकडे उमेदवारांच्या खर्चाची लेखा तपासणी सुरू आहे. यातच सोमवारी अचानक सहायक खर्च निरीक्षक राजेश सांगुळे यांनी शहरातील काही वाईन शॉपवर भेट देऊन दारूसाठ्यांची तपासणी केली. यावेळी सर्वकाही व्यवस्थित आढळून आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.विधानसभा निवडणूक विभागाचे सहायक खर्च निरीक्षक राजेश सांगुळे यांनी सोमवारी अचानक राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक रावसाहेब कोरे व कर्मचाऱ्यांना बोलवून घतले. त्यांना घेऊन ते जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील इरोज वाईन शॉप, गिरीश वाईन शॉप, तनवानी वाईन शॉप, बापुंना वाईन शॉप व नॅशनल वाईन शॉप इत्यादी पाच ठिकाणी अनपेक्षितपणे पोहोचले. या सर्व ठिकाणी आजची मद्यविक्री वजा जाता मद्यसाठे तपासले. ते सर्व बरोबर मिळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व संचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी दुय्यम निरीक्षक पूजा रेखे, सहायक दुय्यम निरीक्षक कवडू रामटेके, कॉन्स्टेबल महादेव कांगणे व विशाल निकुरे यांनी निरीक्षणकामी मदत केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर