शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:04 IST

स्वत:च्या मुलासोबत खेळणाऱ्या तिसऱ्या वर्गातील मुलीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे पाप उघड झाल्यानंतर संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली.

ठळक मुद्देसंतप्त जमावाकडून आरोपीची धुलाई : धंतोली पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या मुलासोबत खेळणाऱ्या तिसऱ्या वर्गातील मुलीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे पाप उघड झाल्यानंतर संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.कमलेश मोतीराम तुमडाम (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. त्याला सात वर्षांचा मुलगा आहे. त्या मुलासोबत बाजूलाच राहणारी पीडित मुलगी (वय ८ वर्षे) खेळते. ती तिसऱ्या वर्गात शिकते. आरोपीच्या मुलासोबत नेहमीच राहत असल्याने तिचे आरोपी कमलेश तुमडामच्या घरीही जाणे-येणे आहे. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ती तिच्या आईसोबत घरी असताना कमलेश आला. माझा मुलगा कुठे आहे, असे त्याने पीडित मुलीला विचारले. तिने माहीत नाही म्हटले असता त्याने चल त्याला शोधू म्हणून घरून सोबत नेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परत आली नाही म्हणून मुलीच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने आरोपीचे घर गाठले. पहिल्या माळ्यावरील खोलीत आरोपी कमलेश पीडित मुलीचे कपडे काढून नको ते कृत्य करताना दिसल्याने महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारची मंडळी धावली. त्यांनी नराधम कमलेशला पकडून बेदम चोप दिला. संतप्त शेजाऱ्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत तो रामबागकडे पळाला. दरम्यान, जमावासह मुलीच्या आईने धंतोली ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार विजय आकोत यांनी मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर लगेच आरोपीची शोधाशोध केली. त्यानंतर त्याला रामबाग, इमामवाडा परिसरात अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार