शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST

नागपूर : ज्ञानेश्वर सदाशिव पाटील (९२, रा. बेला) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर साेमवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात ...

नागपूर : ज्ञानेश्वर सदाशिव पाटील (९२, रा. बेला) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर साेमवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दीपाली फाटे ()

दीपाली दीपक फाटे (६४, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल केकतपुरे

विमल माधव केकतपुरे (९०, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीरा शिव

मीरा शिवराज शिव (७१, रा. गोकुळपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला सोनारकर

शकुंतला गोविंद सोनारकर (८०, रा. तेलंगखेडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावित्री नांदगावे

सावित्री शंकर नांदगावे (९५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दादाराव जांभुळकर

दादाराव हरिभाऊ जांभुळकर (६०, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसुया गजभिये

अनसुया प्रभुदास गजभिये (७५, रा. वनदेवीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा मनोहर

पुष्पा मनेश्वर मनोहर (५०, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठाबाई तोंडरे

विठाबाई फत्तुजी तोंडरे (६७, रा. माँ भगवतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश मानकर

नरेश अजबराव मानकर (४५, रा. राहाटेनगर टोळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मेघनाथ नारनवरे

मेघनाथ मनिराम नारनवरे (६४, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल हजारे

अनिल भाऊराव हजारे (५८, रा. बेसा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लालजी विश्वकर्मा

लालजी दल्लूराम विश्वकर्मा (७६, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रफुल्ल ढाकणे

प्रफुल्ल प्रभू ढाकणे (३२, रा. श्रावणनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमाबाई वैरागडे

रमाबाई पुरण वैरागडे (७४, रा. प्रबुद्ध विहार) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीकिता गजभिये

नीकिता सुशील गजभिये (२३, रा. जय दुर्गानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश बोबडे

प्रकाश लक्ष्‍मण बोबडे (४९, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा पंडित

पुष्‍पा धनराज पंडित (४५, रा. इतवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजना आकरे

अंजना शंकर आकरे (५९, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.