शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांवर वचक बसेल

By admin | Updated: January 8, 2015 01:22 IST

कामठी शहर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून गणल्या जाते. हा परिसर संवेदनशील बनला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जुनी कामठी पोलीस ठाण्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील

मुख्यमंत्री : जुनी कामठी पोलीस ठाण्याचे उद्घाटन कामठी : कामठी शहर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून गणल्या जाते. हा परिसर संवेदनशील बनला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जुनी कामठी पोलीस ठाण्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण थोडा कमी होईल. शिवाय, या परिसरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासनाने नव्यानेच मंजूर केलेल्या तसेच सर्व सुविधा व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीने सज्ज जुनी कामठी पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, खा. नाना पटोले, आ. डी. एम. रेड्डी, आ. बाळा काशीकर, आ. प्रा. अनिल सोले, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, नगर परिषद उपाध्यक्ष रणजित सफेलकर, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शीतल वंजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, नवनाथ ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी पोलीस ठाण्यातील दैनंदिन डायरीमध्ये नोंद केली. संचालन ठाणेदार सतीश गोवेकर यांनी केले तर, आभार अरविंद मालवीय यांनी मानले. यावेळी अजय कदम, प्रमोद कामळे,अजय अग्रवाल, नियाज कुरेशी यांच्यासह पोलीस कर्मचारी सर्वश्री प्रदीप गुजर, अशोक वासनिक, अजय हिरेखान, भोजराज बांते, देवीदास बागळे, रमेश चहारे, माधुरी हातमोडे, श्याम जोशी, अण्णा दशमवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)