शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कन्या कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

By admin | Updated: August 21, 2016 03:26 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी महाराष्ट्र सरकारच्या ..

महापालिका : ३७ लाभार्थ्यांना रोख रकमेचा लाभनागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी महाराष्ट्र सरकारच्या सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेच्या ३७ लाभार्थ्यांना रोख रक्कम व बचत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, मनीषा कोठे आदी उपस्थित होते.लाभार्थीत ३३ टक्के मुस्लिम कुटुंबीयांचा समावेश आहे. ही योजना गरजंूपर्यंत पोहचवण्याचे आवाहन दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. एक किंवा दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्यांना रोख दोन हजार व आठ हजारांचे बचत प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी लाभार्थी महाराष्ट्रातील अधिवासी असावा, दारिद्र्यरेषेखालील असावा, शासकीय रुग्णालयातून शस्त्रक्रिया केलेली असणे गरजेचे आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी सविता मेश्राम यांनी प्रास्ताविकातून दिली. यावेळी एका मुलीनंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबीयांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुषमा कानडे, सुनीता पाटील, दीपाली डहाके, मीरा पाटील, नंदा बारापात्रे आदींनी परिश्रम घेतले. संचालन डॉ. विजया जोशी यांनी तर डॉ. मो.ख्वाजामोईनुद्दीन यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)