शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ऑटाेची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:09 IST

बुटीबाेरी : भरधाव ऑटाेने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाेघे जखमी झाले. ही घटना बुटीबाेरी ...

बुटीबाेरी : भरधाव ऑटाेने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाेघे जखमी झाले. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शनी मंदिराजवळ शनिवारी (दि. १०) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

जखमींची नावे कळू शकली नाही. जाकीर शकील खान (२९, रा. सातगाव-बुटीबाेरी, ता. नागपूर ग्रामीण) याचे वडील व काका एमएच-४०/एएफ-११४८ क्रमांकाच्या माेटरसायकलने हजरत बाबा दरगाह येथून बुटीबाेरीकडे येत हाेते. दरम्यान, या मार्गावरील शनी मंदिराजवळ विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच-४०/बीई-०७७५ क्रमांकाच्या ऑटाेने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. यात दाेघांच्याही उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर बुटीबाेरी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी जाकीर शकील खान याच्या तक्रारीवरून ऑटाे चालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार अनिल व्यवहारे करीत आहेत.