शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी भावांना संशयाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

पवन व कार्तिक नरेंद्र गायकवाड अशी आरोपींची नावे असून ते धंतोली पोलिसांच्या हद्दीमधील राहुल नगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत. ...

पवन व कार्तिक नरेंद्र गायकवाड अशी आरोपींची नावे असून ते धंतोली पोलिसांच्या हद्दीमधील राहुल नगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत. याच वस्तीत राहणाऱ्या शैलेश कंगालीचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. घटनेच्या दिवशी आरोपी पवनने जितेंद्र दुपारेला थापड मारली होती. त्यामुळे जितेंद्र, त्याचे वडील सुदर्शन व कंगाली हे पवनला समजावण्यासाठी गेले. दरम्यान, दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर कोयता व सत्तुरने हल्ला केला. कंगालीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. जितेंद्र व सुदर्शनलाही विविध ठिकाणी जखमा झाल्या अशी पोलीस तक्रार होती. न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी यांनी बाजू मांडली. साक्षीदारांच्या बयाणात विसंगती आहे. सुरुवातीला मयत व जखमींनी आरोपींवर हल्ला केला होता. त्यामुळे आरोपींनी मयताचा ढालीसारखा उपयोग केला. त्यात तो जखमी झाला हे मुद्दे ॲड. तिवारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडताना यासह विविध बाबी लक्षात घेतल्या.