शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांवरील खटले मागे

By admin | Updated: July 26, 2015 03:09 IST

एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनादरम्यान

एलबीटी आंदोलन : सरकारचे आदेशनागपूर : एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनादरम्यान १०६ व्यापाऱ्यांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे सरकारने शनिवारी मागे घेतले आहेत. विदर्भातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तब्बल ४० दिवसांचे बंद आंदोलन केले होते, हे विशेष. आंदोलनादरम्यान नागपुरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी १०६ व्यापाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद होती. व्यापाऱ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) मुख्यमंत्र्यांकडे रेटून नेली होती. त्यानुसार सरकारने २५ जुलैला सर्व खटले परत घेण्याचे आदेश जारी केले आहेत. आंदोलनादरम्यान तहसील, अंबाझरी, सक्करदरा, कोतवाली, लकडगंज, धंतोली, कळमना आदी पोलीस ठाण्यांत पोलिसांनी व्यापाऱ्यांवर गुन्हे नोंदविले होते. व्यापाऱ्यांवरील खटले मागे घेण्यासाठी कोर्टाला शिफारस पत्र देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सला पत्राद्वारे दिली आहे, असे एनव्हीसीसीचे मानद सचिव जयप्रकाश पारेख यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)