शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

नागपुरात  बंगल्यातून २५ लाखाचे दागिने उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:32 PM

चोरांनी सोनेगाव येथील सहकारनगर स्थित एका प्रॉपर्टी डीलरच्याबंगल्यातून २५ लाखाचे दागिने लंपास केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर :चोरांनी सोनेगाव येथील सहकारनगर स्थित एका प्रॉपर्टी डीलरच्याबंगल्यातून २५ लाखाचे दागिने लंपास केले. पोलीस सूत्रानुसार प्रॉपर्टी डीलर मिलिंद जोशी सहकारनगरातील करुणेश्वर मंदिराजवळ राहतात. ते ४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबासह बहिणीच्या घरी मुंबईला गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि आलमारीच्या लॉकरमध्ये ठेवलेले ८६५ ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले. लॉकरची चावी सुद्धा घरीच होती. चोरांनी सहजपणे रोख ७० हजार व दगिन्यावर हात साफ केला. ११ नोव्हेंबर रोजी रात्री जोशी नागपूरला आले. यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर