लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

PMC Elections : ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात ए बी फॉर्म कोणाला शेवटपर्यंत सस्पेन्स, अनेकांनी ऐनवेळी पक्ष बदलले - Marathi News | PMC Elections AB form left everyone in suspense till the end, many changed sides at the right time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात ए बी फॉर्म कोणाला शेवटपर्यंत सस्पेन्स, अनेकांनी ऐनवेळी पक्ष बदलल

पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आवश्यक असणाऱ्या ए बी फॉर्मबाबत शेवटपर्यंत शाश्वती नसल्याने ऐनवेळी अनेक उमेदवारांनी पक्ष बदलत आपली उमेदवारी भरल्याचे दिसून आले. ...

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election grand alliance broke up in Malegaon; all three parties will come face to face | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावी भाजप आणि शिंदेसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील अशा राजकीय हालचाली सुरू होत्या. ...

वेळ चुकली, संधी हुकली; राजकीय पक्षांनी झुंजवले, अनेक इच्छुक उशीरा अर्ज भरण्यास आले - Marathi News | Time wasted, opportunity missed; Political parties kept waiting, many aspirants came late to fill the application form | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळ चुकली, संधी हुकली; राजकीय पक्षांनी झुंजवले, अनेक इच्छुक उशीरा अर्ज भरण्यास आले

इच्छुक उमदेवारांनी जवळपास सहा हजार अर्ज विकत घेतले होते. ...

मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी? - Marathi News | BJP list of 137 candidates for Mumbai Municipal Corporation announced; Read All List | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?

भाजपा मुंबईत १३७ जागा लढवत असून त्यातील ३५ हून अधिक अमराठी भाषिकांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

निवडणूक कार्यालयांबाहेर पक्ष कार्यकर्त्यांच्या छावण्या; विधानसभा हरलेल्यांना संधी; इच्छुकांचा पत्ता कट - Marathi News | Party workers camp outside election offices; Opportunity for assembly losers; Address of aspirants cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक कार्यालयांबाहेर पक्ष कार्यकर्त्यांच्या छावण्या; विधानसभा हरलेल्यांना संधी; इच्छुकांचा पत्ता कट

कांदिवली पूर्व, चारकोप, बोरीवली, दहिसर, मागाठाणे येथे भाजप आमदारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात आले.... ...

“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized that bjp which defame congress free india has become worker free bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: मूळ पक्ष कार्यकर्ते व संघ कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भाजपा गेला असून, लवकरच याचे नियंत्रण रेशीम बागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, अशी टीका करण्यात आली आहे. ...

सर्वपक्षीय उमेदवारांचे समर्थकांसह शक्तिप्रदर्शन - Marathi News | All-party candidates demonstrate with supporters | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्वपक्षीय उमेदवारांचे समर्थकांसह शक्तिप्रदर्शन

    शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांनी उमेदवार निश्चित करूनही एबी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे बहुतांशी इच्छुकांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी केली.  ...

ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश - Marathi News | big blow to mns in the bmc elections 2026 former corporators quit the party and join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश

MNS Leader Join Shiv Sena Shinde Group: मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. ...