लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीचं चित्र क्लिअर! ८५९ उमेदवार मैदानात, ५५४ जणांची माघार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation election picture clear! 859 candidates in the fray, 554 withdrew | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीचं चित्र क्लिअर! ८५९ उमेदवार मैदानात, ५५४ जणांची माघार

विविध तांत्रिक कारणांमुळे ९७ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. ...

मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी - Marathi News | In many municipal corporations across the state, candidates from the BJP, Eknath Shinde Shiv Sena, and Ajit Pawar NCP have been elected unopposed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी

राज्यातील महापालिका निवडणुकीतील मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे ...

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं! - Marathi News | Marathi Sahitya Sammelan: Chief Minister's phone call from the stage of the literary conference; He himself told who and what he spoke to! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी,काय बोलले स्वतःच सांगितलं!

Marathi Sahitya Sammelan: सध्या सुरू असलेल्या महानगपालिका निवडणुकीच्या धामधुमीमुळे मंचावर आल्यापासून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने फोनवर बोलण्यात गुंतलेले दिसत होते. त्यामुळे साहित्य संमेलनातील उपस्थितीपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेले फोनाफोनी ही ...

"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं - Marathi News | BMC Election: CM Devendra Fadnavis criticized the alliance between Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं

ठाकरे बंधू एकत्र आले त्याचे शंभर टक्के मी श्रेय घ्यायला तयार आहे. मी त्यांचे आभार मानतो. बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती, परंतु ते जमलं नाही. ते जर मी केले असेल तर मराठी माणसांना एकत्रित आणण्याचं काम मी केले आहे असं फडणवीस यांनी सांगितले. ...

पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी? - Marathi News | In Panvel, the candidates themselves gave a blow to 'Mavia'! 7 people withdrew, how many BJP candidates won unopposed? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?

पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीच्या सात उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाला मतदानाआधीच चांगले यश मिळाले आहे. ...

Kolhapur Municipal Election 2026: मनपा राजकारणालाही घराणेशाहीचा फेर, 'ही' कुटुंब पुन्हा उतरले रिंगणात - Marathi News | The politics of Kolhapur Municipal Corporation is dominated by the Chavan, Buchade, Faras, Shete, Gawandi, Khedkar, and Kawale families | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन-दोन पिढ्या वर्चस्व, कोल्हापूर महापालिकेचे राजकारण फिरतय काही मोजक्या घराण्याभोवती

पुन्हा याच घराण्यातील दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील सदस्य निवडणूक रिंगणात ...

मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट - Marathi News | Mumbai's mayor will be Hindu and he will be Marathi; Chief Minister Devendra Fadnavis made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

मराठी व्होटबँक आमची आहे. मराठी माणसांनी भाजपाला मतदान केले नसते तर सलग ३ निवडणुकीत आमचे १५ आमदार निवडून येतायेत असं त्यांनी सांगितले. ...

ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने - Marathi News | Two parties in one house in Thane! Son from Shinde Sena, mother from Nationalist Congress Party (Sharad Pawar) face to face | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने

ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये आई विरुद्ध मुलगा अशी लढत होत आहे. मुलगा शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असून, अपक्ष मैदानात उतरलेल्या आईला आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. ...