लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं - Marathi News | VIDEO: Bollywood actress Daisy Shah angry on political campaign House caught fire due to firecrackers during campaign rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं

या व्हिडिओत अभिनेत्री डेजी शाह तिच्या इमारतीच्या खाली उभी आहे जिथे वरच्या मजल्यावरील एका घराला आग लागली आहे ...

अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार? - Marathi News | BMC Election: Independent candidate Tejal Pawar shocking allegations against BJP Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?

मुंबईतील वार्ड क्रमांक २२६ मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. ...

"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त - Marathi News | In Ambernath, the BJP and Congress have formed an alliance. Eknath Shinde's Shiv Sena MLA, Balaji Kinikar, has warned the BJP that this will have consequences in the municipal elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त

केंद्रात आणि राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र अंबरनाथमध्ये पारंपारिक भाजपा-शिवसेनेची युती सत्तेपोटी मोडली असा आरोप शिंदेसेनेचे आमदार किणीकर यांनी केला. ...

महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार - Marathi News | Woman made to dance in BJP Stage, Uddhav thackeray Sena Akhil chitre tweets 'that' video; target BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार

ह्यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते. ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच असं आवाहन अखिल चित्रे यांनी जनतेला केले.  ...

PCMC Election 2026: मी फक्त महापालिकेच्या कारभाराबाबतच बोललो,इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत - अजित पवार - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election I only spoke about the administration of the Municipal Corporation, I have not made any other allegations - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मी फक्त महापालिकेच्या कारभाराबाबतच बोललो,इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत - अजित पवार

- मी फक्त महापालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे. त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...

नांदेडमध्ये आघाडीची गणिते कोलमडली; मनपा निवडणुकीत मित्रपक्षांची 'दाणादाण' - Marathi News | Alliance's calculations collapse in Nanded; Allies' 'danadan' in municipal elections | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये आघाडीची गणिते कोलमडली; मनपा निवडणुकीत मित्रपक्षांची 'दाणादाण'

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यापासून महापालिका निवडणुकीत फारकत घेतली. ...

PMC Elections 2026: स्थानिक प्रश्नावर टीका करा, केंद्र-राज्यसरकारवर नको;अजित पवार यांचा उमेदवारांना सल्ला - Marathi News | PMC Elections Criticize local issues, not the central and state governments; Ajit Pawar's advice to candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक प्रश्नावर टीका करा, केंद्र-राज्यसरकारवर नको;अजित पवार यांचा उमेदवारांना सल्ला

पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे जात आहे. त्यामुळे या उमदेवाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. ...

उल्हासनगरात ७८ जागांसाठी लढत, अक्षता टाले ठरली सर्वात तरुण उमेदवार, सर्वात अनुभवी कोण? - Marathi News | In Ulhasnagar, Akshata Tale is the youngest candidate in the fight for 78 seats, so who is the most experienced? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात ७८ जागांसाठी लढत, अक्षता टाले ठरली सर्वात तरुण उमेदवार, सर्वात अनुभवी कोण?

उल्हासनगर  महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, यंदाच्या रिंगणात कमालीची विविधता पाहायला मिळत आहे. ...