लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात - Marathi News | bmc election 2026 allegation of rejection of candidature on the instructions of rahul narvekar 8 candidates move High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात

उच्च न्यायालयाने हे प्रकरण योग्य वेळी सुनावणीसाठी घेण्यात येईल, असे म्हटले.   ...

एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा - Marathi News | bmc election 2026 claim that it does not matter if aimim does not have a president disagreements and resignations over seat sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा

मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसलेली असताना एमआयएम पक्ष मुंबईत अध्यक्षाविना काम करत आहे. ...

सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा - Marathi News | bmc election 2026 no ground is provided for the rally claims sanjay raut thackeray brothers to hold one big meeting at Shivtirth shivaji park dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा

ठाकरे बंधूंच्या मुंबईत तीन सभा होणार होत्या. मात्र, उद्धव व राज दोघांमध्ये मुंबईत शिवतीर्थावर एकच मोठी सभा घेण्यावर एकमत झाले. ...

जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...! - Marathi News | bmc election 2026 leaders who claim to solve people problems are not given grounds for campaign rallies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!

निवडणुकीपूर्वी कुठले मैदान कोण मारणार? ठाकरे बंधू आणि भाजप-शिंदेसेनेचा शिवाजी पार्ककरिता अर्ज : नगरविकास विभागाच्या कोर्टात निर्णयाचा चेंडू, काहींच्या जागा मिळेल तेथे सभा ...

प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली - Marathi News | municipal corporation election 2026 campaign gets no opposition edge criticized on ajit pawar over irrigation NCP vs BJP clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली

देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार : तुम्हाला मिरची लागली तर मी काय करू? मागची पाने पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही : बावनकुळे  ...

उचलली जीभ लावली टाळ्याला - Marathi News | bjp state president ravindra chavan statement on former cm vilasrao deshmukh and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उचलली जीभ लावली टाळ्याला

रवींद्र चव्हाण यांनी थेट विलासरावांच्या कर्मभूमीत, त्यांच्या आठवणी पुसून टाका, असे सांगण्याचे धाडस केले.  ...

कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला - Marathi News | It doesn't matter who curses me, I have a habit of drinking poison; Devendra Fadnavis hits out at opponents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

भाजपा राज्यासाठी काम करणारा पक्ष वाटतो. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत. मनसेने उद्धवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे नुकसान होईल असे वाटल्याने मनसे नेते संतोष धुरी भाजपात आले असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...

सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना - Marathi News | BMC Election: A joint Sabha of Uddhav Thackeray and Raj Thackeray will be held on January 11 at the Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना

मुंबईत सभांऐवजी शाखा भेटींवर ठाकरे बंधू यांनी जोर दिला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी मुंबई शहरासह पूर्व, पश्चिम उपनगरातील शाखाभेटींवर भर दिला आहे. ...