लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

PMC Election 2026: भाजप नेत्यांचा युती तोडण्याचा इशारा? तो निर्णय १६ जानेवारीनंतरच, अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | PMC Election 2026 BJP leaders' warning to break alliance? That decision will be made only after January 16, Ajit Pawar clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नेत्यांचा युती तोडण्याचा इशारा? तो निर्णय १६ जानेवारीनंतरच, अजित पवारांचे स्पष्टीकरण

PMC Election 2026 राज्यातील युती तुटते का राहते याचा निर्णय १६ जानेवारीच्या निकालानंतर होईल, तोपर्यंत जरा कळ काढा ...

शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार - Marathi News | In view of the increasing expansion of the city, there is a need to create 2 Municipal Corporations in Pune district - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार

राज्य सरकारच्या निर्णयानुसार उरुळी, फुरसुंगी या दोन गावांसाठी नगरपरिषद करण्यात आली, मात्र या निर्णयामुळे तेथील नागरिक समाधानी आहेत, असे वाटत नाही ...

पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन - Marathi News | Pune Election: 'Paatal Lok' will be created in Pune, Chief Minister Devendra Fadnavis revealed the entire plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन

हे पातळ लोक म्हणजे जमिनीवर जागा नाही. उड्डाणपूल बांधले त्यामुळे आकाशात जागा नाही. आता पाताळात जायचा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

राजकीय कुरघोडी नकोत, प्रभागात विकास कामे काय करणार? मतदारांचा उमेदवारांना सवाल - Marathi News | Don't want political squabbles, what will be done for development work in the ward? Voters ask candidates | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राजकीय कुरघोडी नकोत, प्रभागात विकास कामे काय करणार? मतदारांचा उमेदवारांना सवाल

महापालिकेच्या १८ प्रभागातील ७० जागांसाठी ३५९ उमेदवार रिंगणात आहेत. मागील चार दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडत आहे. ...

भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना त्याच भाषेत उत्तर देणार नाही, तशी लातूरची संस्कृती नाही: अमित देशमुखांचा पलटवार - Marathi News | Latur does not have a culture of responding in the same language as BJP leaders' statements; Amit Deshmukh's counterattack | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना त्याच भाषेत उत्तर देणार नाही, तशी लातूरची संस्कृती नाही: अमित देशमुखांचा पलटवार

भाजपाच्या चुकीमुळे जनतेला नाहक त्रास नको. लातूर बंद करू नये. ...

"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट - Marathi News | "BJP is never anti-Muslim"; BJP MLA Randhir Sawarkar big twist on alliance with AIMIM in Akot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट

AIMIM सारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं त्यांनी म्हटलं. ...

"हल्ला करणारे तुमचेच माजी नगरसेवक, तेच आज गुंड झाले का?" सावेंचा जलील यांना बोचरा सवाल - Marathi News | "Your former corporator who attacked you, did he become a goon today?" Minister Atul Save asked former MP imtiyaz Jalil in a blunt manner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"हल्ला करणारे तुमचेच माजी नगरसेवक, तेच आज गुंड झाले का?" सावेंचा जलील यांना बोचरा सवाल

इम्तियाज जलील यांनी हल्ल्याबाबत आरोप केल्यानंतर मंत्री अतुल सावे यांचा पलटवार ...

"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले - Marathi News | "Ajit Pawar is the 'master' of corruption in Maharashtra, look at the his own son"; BJP MLA Ladge attacks, gets angry at Parth Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले

पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपामध्ये राजकीय युद्धच पेटले आहे. भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपाला घेरले असून, भाजपाकडूनही त्यावर पलटवार केले जात आहेत.  ...