लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई - Marathi News | bjp congress corporators alliance in ambernath first an unholy alliance then damage control finally action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई

अंबरनाथमध्ये काँग्रेसचे १२ नगरसेवक, शहराध्यक्ष पक्षातून निलंबित, तर चौफेर टीकेनंतर अकोटमधली विकास आघाडी बारगळली, भाजपने आमदाराला बजावली ‘शो कॉज’ नोटीस  ...

अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर - Marathi News | thane municipal corporation election 2026 action against officials in the court of the commission report submitted in the case of 6 unopposed candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर

या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात गेला आहे.  ...

“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | municipal election 2026 cm devendra fadnavis said did not democracy in danger when congress mp came unopposed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस

अगोदर ईव्हीएमचे नॅरेटीव्ह पसरवले; आता त्यांचा बिनविरोधला विरोध ...

पैठण्या घ्या, फुकेतला (फुकट) जा; पण मला(च) ‘मत’ द्या! - Marathi News | take Paithani saree go to phuket for free but give me the vote the political consequences in municipal corporation election 2026 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पैठण्या घ्या, फुकेतला (फुकट) जा; पण मला(च) ‘मत’ द्या!

राजकारण हा चोख ‘बिझनेस’च आता. नंतर मलिदा कमवायचा असेल तर आधी ‘गुंतवणूक’ हवीच. त्यातला काही भाग मतदारापर्यंत जातो इतकंच! ...

"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी - Marathi News | "We are not against all Muslims, but those who..."; BJP Minister Nitesh Rane gave an open threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी

१६ तारखेनंतर एकही बांगलादेशी, रोहिंग्याला मुंबईत ठेवणार नाही ही धमकी देऊन जातोय असं नितेश राणे यांनी म्हटलं. ...

उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर? - Marathi News | The face of the city will change by ending the gangster rule in Ulhasnagar; Who is CM Devendra Fadnavis targeting? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?

एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ...

मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत - Marathi News | Will there be a big setback in MNS even before the elections?; BJP- Eknath Shinde Sena is preparing to shock Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

जे लोक पक्षात कार्यरत आहेत त्यांना पक्षाबाहेर ढकलण्याचं कटकारस्थान सुरू आहे असा आरोप संतोष धुरी यांनी केला होता. ...

PMC Election 2026: २०१७ च्या अगोदर पुणेकरांची निराशा; त्यांना आता नवा कारभारी नको, मोहोळ यांचे अजित पवारांना उत्तर - Marathi News | PMC Election 2026 Pune citizens disappointment before 2017; They don't want a new manager now, Mohol's reply to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०१७ च्या अगोदर पुणेकरांची निराशा; त्यांना आता नवा कारभारी नको, मोहोळ यांचे अजित पवारांना उत्तर

PMC Election 2026 त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कामे केली नाहीत, म्हणून शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुणेकरांनी त्यांना बाजूला सारून २०१७ मध्ये भाजपच्या हाती महापालिकेतील सत्ता दिली ...