लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा? - Marathi News | Eknath Shinde and Sanjay Raut Meet Face to Face Amid High Stakes BMC Election Campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे आणि संजय राऊत समोरासमोर ...

ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार? - Marathi News | Many contenders for one seat in Thane Big fight to be held on 17 seats NCP is facing two factions; What will happen to MNS candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार?

ठाणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ६४९ उमेदवार असले, तरी १७ ठिकाणी बिग फाइट होणार आहे. यात काँग्रेस आणि मनसेच्या शहराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... ...

फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन  - Marathi News | BMC Elections 2026: Cold war or friendship with Fadnavis? Ideology trampled in Ambernath; Eknath Shinde breaks silence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 

BMC Elections 2026, Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांवर भाष्य केले. तसेच मुंबईला ट्रॅफिक आणि खड्डेमुक्त करण्यासाठी सरकारचा काय 'रोडमॅप' आहे, हे स्पष्ट केले. ...

लोकसभा, विधानसभेतील पराभवाचा वचपा मनपा निवडणुकीत काढा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन - Marathi News | Take the blame for defeat in Lok Sabha, Assembly elections in Municipal Corporation elections; Asaduddin Owaisi appeals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा, विधानसभेतील पराभवाचा वचपा मनपा निवडणुकीत काढा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन

इम्तियाज जलील यांच्या वाहनांवर हल्ला केला, हे कदापि सहन केले जाणार नाही. माझ्या वाहनावर सहा गोळ्या झाडल्या होत्या, त्यानंतरही मी कोणाला घाबरत नाही. ...

"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल - Marathi News | BMC Election 2026: "If the Election Commission was in my hands, I would have divided the BJP into 4 pieces!" Sanjay Raut's attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल

BMC Election 2026 : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "मुंबईचे डेथ वारंट दिल्लीतून निघाले आहे," असे म्हणत त्यांनी आगामी बीएमसी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. ...

मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद - Marathi News | bmc election 2026 mns rebel candidate raj thackeray said thank you saheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद

पूर्व उपनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शाखा भेट भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये लक्षणीय ठरली. ...

७०० चौ. फूट घरांना मालमत्ता करमाफी, पाणीपुरवठा मोफत - Marathi News | bmc election 2026 property tax exemption for 700 sq ft houses free water supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७०० चौ. फूट घरांना मालमत्ता करमाफी, पाणीपुरवठा मोफत

अजित पवार गटाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि विकास यावर भर देण्यात आला आहे. ...

PCMC Election 2026:अनधिकृत घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी शासन स्तरावर पावले उचलणार;अजित पवारांची ग्वाही - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election I will solve the issue of unauthorized houses in Ward 17; Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी शासन स्तरावर पावले उचलणार;अजित पवारांची ग्वाही

अजित पवार म्हणाले, हा विषय माझा आहे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी माझीच आहे. ...