लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Kolhapur Municipal Election 2026: मूलभूत सुविधा नाहीत, हद्दवाढ करून फायदा काय, विनय कोरे यांचा सवाल - Marathi News | There are no basic facilities what is the benefit of extending the boundary, asks Vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: मूलभूत सुविधा नाहीत, हद्दवाढ करून फायदा काय, विनय कोरे यांचा सवाल

‘सुराज्य संकल्प’ नावाने डिजिटल जाहीरनामा प्रकाशित ...

"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार" - Marathi News | Municipal Election 2026 Congress Harshvardhan Sapkal said Our party workers stood fearlessly in front of BJP bulldozer saystem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"

Municipal Election 2026: "वंचितबरोबरची आघाडी विचाराचा मेळ" ...

राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray besieged Adani's growing industries; Amit Satman countered, showing photos and saying... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...

राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेमध्ये अदानी समूहाचा देशभरात झालेल्या विस्ताराचा मुद्दा मांडला. २०१४ मध्ये अदानी समूह आणि २०२५ मधील अदानी समूहाचे विस्तारलेले स्वरुप या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला घेरले. त्यावर आता अमित साटम यांनी पलटवार केला आहे.  ...

Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे' - Marathi News | municipal election 2026 Dry Day for four days from January 13th to 16th in all 29 municipal areas in the state including Mumbai and Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'

Maharashtra Dry Day Municipal Election 2026: निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता राखण्यासाठी घेतला निर्णय ...

मालेगावात प्रचारफेऱ्यांनी निवडणुकीत भरले रंग, उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त! - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 Campaigning in Malegaon candidates made the most of Sunday | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावात प्रचारफेऱ्यांनी निवडणुकीत भरले रंग, उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त!

Malegaon Municipal Election 2026 : उमेदवारांच्या प्रचार रॅली, घोषणाबाजी, प्रचार गीतांचे आवाज आणि प्रचारपत्रकांनी संपूर्ण परिसरात प्रचाराचा धुरळा उडाला होता. ...

Ichalkaranji Municipal elections 2026: इचलकरंजी 'मँचेस्टर सिटी'ला गतवैभव मिळवून देऊ; मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही  - Marathi News | We will restore the glory of Ichalkaranji Manchester City; Minister Hasan Mushrif assures | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal elections 2026: इचलकरंजी 'मँचेस्टर सिटी'ला गतवैभव मिळवून देऊ; मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही 

स्वच्छ, मुबलक पाणी देण्यासाठी कटिबद्ध ...

Nashik Municipal Election 2026 : वारसा, वर्चस्व, नाराजीची अटीतटीची लढाई; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला - Marathi News | Nashik Municipal Election 2026 The reputation of current and former MLAs is at stake in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारसा, वर्चस्व, नाराजीची अटीतटीची लढाई; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

Nashik Municipal Election 2026 : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ यंदा केवळ आकड्यांची लढाई न राहता राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ...

यंदाच्या मनपा निवडणुकीत ३८ टक्के युवा उमेदवार; माजी नगरसेवकांची दुसरी पिढीही मैदानात - Marathi News | Nashik Municipal Corporation Election 2026 38 percent youth candidates in this year's municipal elections; Second generation of former corporators also in the fray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाच्या मनपा निवडणुकीत ३८ टक्के युवा उमेदवार; माजी नगरसेवकांची दुसरी पिढीही मैदानात

महापालिका निवडणुकीत शहरातील ३१ प्रभागांमध्ये १२२ जागांसाठी एकूण १३९० उमेदवार निवड निवडणूक रिंगणात आहेत, त्यापैकी ५३१ उमेदवार २१ ते ३० वयोगटातील आहेत. ...