लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

सांगली महापालिका निवडणुकीत १५ प्रभागांत बिग फाईट; लक्षवेधी लढतीतील प्रभाग, उमेदवार.. जाणून घ्या - Marathi News | Big fight in 15 wards in Sangli Municipal Elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका निवडणुकीत १५ प्रभागांत बिग फाईट; लक्षवेधी लढतीतील प्रभाग, उमेदवार.. जाणून घ्या

अनुभवी विरुद्ध नवखे, तर कुठे घराणेशाही विरुद्ध बदल अशी लढत  ...

‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा  - Marathi News | Municipal Election : '...Except for one municipal corporation, the Mahayuti will win 28 out of 29 municipal corporations', Chandrakant Patil's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 

Municipal Election : राज्यात मतदान होत असलेल्या २९ पैकी २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...

PMC Election 2026: गजा मारणे मतदानासाठी शहरात येणार; उच्च न्यायालयाकडून परवानगी - Marathi News | PMC Election 2026 Gaja Marane will come to the city to vote; Permission from the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: गजा मारणे मतदानासाठी शहरात येणार; उच्च न्यायालयाकडून परवानगी

- पत्नी राष्ट्रवादीकडून उमेदवार; मारणेच्या हालचालीवर पोलिसांची राहणार करडी नजर ...

३०१ उमेदवार ९ लाखांची मर्यादा; २७ कोटींची दौलतजादा होणार! प्रचारातील रणधुमाळी पाहाता खर्चाची मर्यादाही ओलांडली जाणार - Marathi News | 301 candidates have a limit of 9 lakhs; their wealth will increase by 27 crores! Considering the chaos in the campaign, the expenditure limit will also be exceeded | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :३०१ उमेदवार ९ लाखांची मर्यादा; २७ कोटींची दौलतजादा होणार! प्रचारातील रणधुमाळी पाहाता खर्चाची मर्यादाही ओलांडली जाणार

मालेगाव महापालिका ही 'ड' वर्ग महापालिका असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवाराला ९ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ...

"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | "...then he wouldn't have become the Deputy Chief Minister"; Raj Thackeray targets Fadnavis, calling him the installed Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत, असे ठाकरेंनी शिवराज सिंह चौहान यांचे उदाहरण देत सांगितले.  ...

Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Uddhav Sena's fight for existence; Alliance in name only, friendship with MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच

Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेचे २५ हून अधिक माजी नगरसेवक, कार्यकर्ते शिंदेसेनेत गेल्याने मनपा निवडणुकीत उद्धवसेनेचे प्रयत्न आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होत असून त्यांनी मनसेला सोबत घेतल्याने काहीसे बळ मिळाले आहे. ...

Corporator Salary: नगरसेवकांना किती मानधन अन् भत्ते मिळतात? नगरसेवकांचे मानधन नक्की ठरते तरी कसे? - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election 2026 How much honorarium and allowances do corporators receive? How is the exact honorarium of corporators determined? | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :नगरसेवकांना किती मानधन अन् भत्ते मिळतात? नगरसेवकांचे मानधन नक्की ठरते तरी कसे?

Corporator Salary: महापालिकेतील नगरसेवकांना वेतन दिले जात नाही तर मानधन दिले जाते. ...

Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला! - Marathi News | BMC Election 2026: 'Raj Thackeray Influenced by Congress Values, Says Uday Samant Over Attack on CMs Parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!

Uday Samant on Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केलेल्या टीकेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...