लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

मुंबईत दोन हजारांहून अधिक ठिकाणी होणार मतदान केंद्रांची व्यवस्था; कुर्ला, चांदिवली येथे १३८ ठिकाणी सुविधा  - Marathi News | More than two thousand polling stations will be set up in Mumbai; facilities at 138 places in Kurla, Chandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दोन हजारांहून अधिक ठिकाणी होणार मतदान केंद्रांची व्यवस्था; कुर्ला, चांदिवली येथे १३८ ठिकाणी सुविधा 

मतदान केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प या सुविधांसाठी पालिकेकडून प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. ...

समाजवादी, आरपीआय, एमआयएमकडून मुलाखतींना वेग - Marathi News | Interviews speed up from Samajwadi Party, RPI, MIM in BMC Election mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजवादी, आरपीआय, एमआयएमकडून मुलाखतींना वेग

समाजवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी कुलाबा कार्यालयात झाल्या. लवकरच उमेदवारी यादी जाहीर करण्यात येईल, असे प्रदेश सरचिटणीस मेराज सिद्दीकी यांनी सांगितले. ...

निवडणूक कार्यालय कुठे आहे हे कोणी सांगेल का? एस वॉर्डमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शोधाशोध  - Marathi News | Can anyone tell me where the election office is? Last minute search in S ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक कार्यालय कुठे आहे हे कोणी सांगेल का? एस वॉर्डमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शोधाशोध 

राज्य शासनाच्या राजपत्रात निवडणूक अधिकारी आणि त्यांचे कार्यालयीन पत्ते यांच्यात वारंवार बदल करण्यात आल्याने गोंधळात आणखी भर पडली. ...

भांडुप येथे भाजप-शिंदेसेनेच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ ; जास्तीच जास्त वॉर्ड मिळवण्यासाठी फिल्डिंग - Marathi News | BJP-Shinde Sena candidates vie for nomination in Bhandup; Fielding to get maximum wards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुप येथे भाजप-शिंदेसेनेच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ ; जास्तीच जास्त वॉर्ड मिळवण्यासाठी फिल्डिंग

- मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तळ कोकणाशी नाते सांगणाऱ्या नोकरदारांचा कायम वरचष्मा राहिलेल्या भांडुप पश्चिम मतदारसंघात ... ...

शपथपत्रात चुकीची माहिती, तर अर्ज बाद, महापालिकेच्या स्पष्ट सूचना - Marathi News | BMC Election news: If the affidavit contains incorrect information, the application will be rejected, clear instructions from the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथपत्रात चुकीची माहिती, तर अर्ज बाद, महापालिकेच्या स्पष्ट सूचना

खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक : उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात  ...

महापालिका जागावाटपात काँग्रेसवर ‘वंचित’चा दबाव? नगरपरिषदांप्रमाणे मुंबईतही समान जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता - Marathi News | Pressure on Congress from 'disadvantaged' in municipal seat allocation? Like in municipal councils, there is a possibility of proposing equal seats in Mumbai too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका जागावाटपात काँग्रेसवर ‘वंचित’चा दबाव? नगरपरिषदांप्रमाणे मुंबईतही समान जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता

नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते.    ...

शिंदेसेनेच्या शेवाळेंवर साडी वाटपाचा आरोप; उद्धवसेनेकडूनच स्टंटबाजी; शिंदेसेनेचा प्रत्यारोप - Marathi News | Shinde Sena's Shewale accused of distributing sarees; Stunts from Uddhav Sena; Shinde Sena's counter-allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या शेवाळेंवर साडी वाटपाचा आरोप; उद्धवसेनेकडूनच स्टंटबाजी; शिंदेसेनेचा प्रत्यारोप

कामिनी शेवाळे या मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्रमांक १४२ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यामुळेच त्यांनी या साडी वाटप केल्याचा आरोप विठ्ठल लोकरे यांनी केला.   ...

‘आम्हाला काय हवे?’ ज्येष्ठ नागरिकांनीच दिला जाहीरनामा; पालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | ‘What do we want?’ Senior citizens gave the manifesto; Manifesto released for the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आम्हाला काय हवे?’ ज्येष्ठ नागरिकांनीच दिला जाहीरनामा; पालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

महापालिका अर्थसंकल्पातील किमान १० टक्के निधी त्यांचे कल्याण व सुरक्षिततेसाठी राखीव ठेवण्यात यावा, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ...