Marathi Jokes: कटू सत्य! तुम्ही जो विचार करताय ना, तोच विचार तुमच्या मेहुणीचा नवरा करतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 08:00 IST2021-08-08T08:00:00+5:302021-08-08T08:00:01+5:30

Marathi Jokes: हेच तर कटू सत्य आहे आणि हीच तर गंमत आहे...

Marathi Jokes Your sister in laws husband is thinking the same thing as you | Marathi Jokes: कटू सत्य! तुम्ही जो विचार करताय ना, तोच विचार तुमच्या मेहुणीचा नवरा करतोय

Marathi Jokes: कटू सत्य! तुम्ही जो विचार करताय ना, तोच विचार तुमच्या मेहुणीचा नवरा करतोय

तुमचं लग्न मेहुणीसोबत झालं असतं, असा विचार कधी तुमच्या मनात आलाय का..?

तर दोस्तहो, हाच विचार तुमच्या मेहुणीच्या नवऱ्याच्या डोक्यातही येऊन गेलाय..

असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही यावर विश्वास ठेवा...

Web Title: Marathi Jokes Your sister in laws husband is thinking the same thing as you