एक मुलगा आईसोबत तिच्या लग्नाचा अल्बम पाहत होता..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मुलगा- आई, सगळ्या फोटोत तुझ्या बाजूला कोण उभे आहेत..?
आई- अरे बाळा, हे बाबा आहेत तुझे...
मुलगा- इतके छान दिसतात ते.. मग आपण या टकल्या माणसासोबत का राहतो..?
आई चक्कर येऊन पडली...