दोन मित्र बागेत बसले होते.. एक विवाहित, दुसरा अविवाहित..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}दोघांची लग्नावर चर्चा सुरू होती..
रमेश- पुरुषांचा मेंदू २४ तास काम करतो.. फक्त तो दोनदाच बंद होतो...
सुरेश- कधी रे..?
रमेश- एकदा परिक्षेत बंद होतो आणि दुसऱ्यांदा बायको निवडताना...