Marathi Jokes: मी तर बायकोला आणायला जात होतो; नवऱ्याची कोर्टात साक्ष, खटल्यातून निर्दोष सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 08:00 AM2021-10-17T08:00:00+5:302021-10-17T08:13:29+5:30

Marathi Jokes: एक वाक्य उच्चारताच न्यायाधीशांकडून नवऱ्याची निर्दोष मुक्तता

Marathi Jokes judge acquitted husband who was going to pick wife from her house | Marathi Jokes: मी तर बायकोला आणायला जात होतो; नवऱ्याची कोर्टात साक्ष, खटल्यातून निर्दोष सुटका

Marathi Jokes: मी तर बायकोला आणायला जात होतो; नवऱ्याची कोर्टात साक्ष, खटल्यातून निर्दोष सुटका

Next

न्यायाधीश- तुमच्या कारनं अपघात झालाय.. त्यावेळी तुम्ही कार वेगानं चालवत होतात असा आरोप आहे..

कार चालक- जज साहेब, अहो मी खरंच गाडी कमी वेगात चालवत होतो...

न्यायाधीश- काय पुरावा आहे..? कुठे चालला होतात तुम्ही घेऊन...?

कार चालक- जज साहेब, मी माझ्या बायकोला माहेरहून आणायला जात होतो...

न्यायाधीश- सोडून द्या त्याला.. निर्दोष आहे तो.. 

 

 

Web Title: Marathi Jokes judge acquitted husband who was going to pick wife from her house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.