गण्या बायकोला स्कूटरवरून ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेला..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}ब्युटी पार्लरबाहेर एक पाटी लावण्यात आली होती...
त्या पाटीवरील मजकूर वाचून गण्या चक्कर येऊन पडला...
पाटीवर लिहिलं होतं...
''देवाने केलेल्या रचनेसोबत इथे छेडछाड केली जाते..!''