पत्नी- अहो, आज मी पेपरात वाचलं की दारू प्यायल्यानं यकृत खराब होतं.. तुम्ही बंद करा हा...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पती- तू म्हणतेस तर करतो..
पत्नी- तुम्ही किती चांगले आहात..
पती (काही वेळानंतर)- मी पेपरवाल्याशी बोललोय.. उद्यापासून तो पेपर टाकणार नाही...