Marathi Jokes: बायकोनं केलेल्या जेवणात केस सापडला; नवरा भलताच रोमँटिक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:00 AM2021-10-18T08:00:00+5:302021-10-18T08:00:02+5:30

Marathi Jokes: मिटक्या मारत जेवणाऱ्या नवऱ्याला ताटात दिसला केस

Marathi Jokes husband becomes romantic after finding wife hair in meal | Marathi Jokes: बायकोनं केलेल्या जेवणात केस सापडला; नवरा भलताच रोमँटिक झाला

Marathi Jokes: बायकोनं केलेल्या जेवणात केस सापडला; नवरा भलताच रोमँटिक झाला

Next

नवऱ्याला जेवणात केस सापडला.. नवऱ्यानं बायकोला रोमँटिक आवाजात हाक मारली.

नवरा- डार्लिंग, स्वीटहार्ट, तुझे हे छान, काळेभोर केस नीट सांभाळ.. त्यांची काळजी घे...

बायको- काय तुम्ही प ना.. कधीही रोमँटिक होता...

नवरा- जास्त लाडात येऊ नको.. पुन्हा जेवणात केस सापडला ना तर टक्कल करेन... एकही केस ठेवणार नाही तुझ्या डोक्यावर....

Web Title: Marathi Jokes husband becomes romantic after finding wife hair in meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.