राहुल: अरे भावा, काल तू इतका उदास का होतास?रोहित: माझ्या बायकोनं साडी खरेदीसाठी ५० हजार रुपये घेतले आणि ती ५० हजारांची साडी घेऊन आली...राहुल: मग आज तू इतका आनंदात का आहेस?रोहित: कारण आज माझी बायको ती ५० हजारांची साडी नेसून तुझ्या बायकोला भेटायला जातेय.. 😉😂😉😂😉😂😉😂
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}