''आमच्याकडे केवळ विवाहितांना नोकरी मिळेल''वृत्तपत्रात आलेली जाहिरात पाहून एक विवाहित पुरुष चांगलाच चक्रावला.. त्यानं पत्ता पाहून तातडीनं ठिकाण गाठलं..नोकरी मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं तिथल्या साहेबांना विचारलं, तुम्ही फक्त विवाहित पुरुषांनाच नोकरी देता.. असं का..?साहेब- त्याचं काय आहे.. त्यांना अपमान सहन करायची सवय असते अन् घरी लवकर जायची घाईसुद्धा नसते.. 😛😛😜😜😜😜😛😛
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}