नवरा- तुझ्या बाबांची जखमेवर मीठ चोळण्याची सवय काही केल्या जात नाही..बायको- काय हो.. काय केलं माझ्या बाबांनी..?नवरा- आज पुन्हा विचारत होते, माझ्या मुलीसोबत लग्न करून आनंदी आहात ना..? 😁😋😆😎😂
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}