शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अटकपूर्व जामिनासाठी वाडकरांची धाव

By admin | Updated: June 29, 2014 00:51 IST

प्रख्यात गायक सुरेश वाडकर व विनायक धोपावकर आणि विजया करंदीकर यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह़े

नाशिक : भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा नंतरच्या काळात भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी प्रख्यात गायक सुरेश वाडकर व  विनायक धोपावकर आणि विजया करंदीकर यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह़े या गुन्हय़ात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी वाडकर यांच्या वकिलाने शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून, यावर 1 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रंनी दिली आह़े 
देवळाली शिवारातील सव्र्हे नंबर 7/13 येथील 77 आर जमीन खरेदीचे हे प्रकरण आह़े न्यायालयात दावा न्यायप्रविष्ट असताना वाडकर यांनी सदर जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर यांना हाताशी धरून 7 फेब्रुवारी 2क्13 रोजी वादात सापडलेली मालमत्ता स्वत:च्या नावे लिहून घेतली, असे तक्रारदार कोठीकर यांचे म्हणणो आहे.