शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ- मेळघाटातील वाघिणीच्या शिकाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: June 19, 2014 03:11 IST

मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला.

नरेंद्र जावरे, अमरावतीमेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली तर पुराव्याअभावी चौघांची निर्दोष सुटका करण्यात आली. मधुसिंग लहेरसिंग राठोड (३५), चिंतराम लहेरसिंग राठोड (४०), विनोद प्रेमलाल पवार (३० सर्व रा. सिनबन) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. पुराव्याअभावी सागरलाल पवार, नरविलाल पवार, रुचलेसिंग पवार व मिश्रीलाल चव्हाण या तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली. याआरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल राजे यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे पुन्हा सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विदर्भात गतवर्षी उघडकीस आलेल्या वाघशिकार प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ढाकणा परिक्षेत्रातील वाघिणीच्या शिकार प्रकरणात तीन वेगवेगळे प्रकरण दाखल आहेत.