शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

Valentine’s Day: 'डिअर राजीवजी, मी तुमच्यावर निरंतर प्रेम करत राहीन', पतीच्या आठवणीत प्रज्ञा सातव भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 09:34 IST

Valentine’s Day: व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने प्रज्ञा सातव राजीव यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई: काँग्रेसचे दिवंगत राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव (Rajeev Satav) यांचा मागच्या वर्षी 16 मे रोजी कोरोना संसर्गामुळे रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आज व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) राजीव यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

डॉ. प्रज्ञा सातव यांचे ट्वीट-

प्रज्ञा सातव यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. 'डिअर राजीव जी, तुम्ही जिथे कुठे असाल, मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, माझे कालही आजही आणि उद्याही तुमच्यावर प्रेम असेल. मी तुमच्यावर निरंतर प्रेम करत राहीन', अशा ओळींमधून प्रज्ञा सातव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

प्रज्ञ सातव यांची विधान परिषदेवर वर्णी
डॉ. राजीव सातव आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा 2002 विवाह झाला होता. 19 वर्षांच्या संसारानंतर कोरोना संसर्गामुळे राजीव सातव यांचे निधन झाले आणि दोघांची ताटातूट झाली. डॉ. राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव राहुल गाँधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवायचे ठरवले. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या  निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लावण्यात आली.
 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेRajeev Satavराजीव सातव