शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 06:50 IST

संसदीय आयुधांच्या माध्यमातून चर्चा करण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या हातात आता काहीही राहिले नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विस्तव टाकण्याचा बालिशपणा ते करत आहेत. फडणवीस आणि शिंदे यांची दोस्ती पक्की आहे. ज्यांनी अधिवेशनात कामकाजात सहभाग घेतला नाही, चर्चा केली नाही त्यांनी फडणवीस, शिंदे यांना सभागृहाच्या कामकाजाची आठवण करून देण्याची गरज नाही, असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ठाकरे यांच्यावर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौगात ए मोदी या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. राष्ट्रभक्त मुस्लिमांचे समर्थन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करत होते. तेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. परंतु, निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह तयार करून मिळविलेली मुस्लिमांची मते हातातून जातील की काय याची भीती वाटत असल्यामुळेच ते  भाजप आणि शिंदेसेनेवर टीका करत आहेत. महायुतीच्या वचनानाम्यातील आश्वासने ५ वर्षांत पूर्ण केली जातील, असे सामंत म्हणाले. 

संसदीय आयुधांच्या माध्यमातून चर्चा करा

काहीजण विधानभवनात येऊन पत्रकार परिषद घेतात, पण त्यांनी आधी कामकाज समजून घेणे गरजेचे आहे. सभागृहात तासन्तास बसले पाहिजे. विधिमंडळाच्या लाल, हिरव्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. संसदीय आयुधांच्या माध्यमातून जनतेसाठी चर्चा केली पाहिजे. विधिमंडळात येऊन पत्रकार परिषदेत चर्चा केली म्हणजे विधिमंडळात चर्चा केली हे जनता ग्राह्य मानत  नाही हे काहींनी समजून घेतले पाहिजे, अशी टीकाही सामंत यांनी केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे