शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या दोन वर्षानंतरही मंत्रलय मेकओव्हर सुरूच

By admin | Updated: June 21, 2014 01:46 IST

मंत्रलयाला भीषण आग लागण्याच्या घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. इतके दिवस उलटूनही मंत्रलय मेकओव्हरचे काम सुरूच आहे.

मुंबई : मंत्रलयाला भीषण आग लागण्याच्या घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. इतके दिवस उलटूनही मंत्रलय मेकओव्हरचे काम सुरूच आहे. सध्याची गती लक्षात घेता आणखी सहा महिने तरी काम पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. 
चार, पाच, सहा आणि सातव्या माळ्यांचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तळमजला, पहिला, दुसरा आणि तिस:या माळ्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामलकुमार मुखर्जी म्हणाले, या माळ्यांवरील कार्यालये अन्यत्र हलविली जात नसल्याने बांधकाम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. 
जयंत पाटील, वर्षा गायकवाड, डी. पी. सावंत, राधाकृष्ण विखे -पाटील या मंत्र्यांची दालने अजूनही तेथेच आहेत. छगन भुजबळ यांचे दालन रिकामे करून देण्यात आले, पण त्या ठिकाणी नवे मंत्री जितेंद्र आव्हाड आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालयही हलायला तयार नाही. बांधकाम विभागाने वारंवार विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने विभागाचे अधिकारी त्रस्त आहेत. मुखर्जी यांनी सांगितले की मंत्रलय मेकओव्हरबाबत माझी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्याशी चर्चा झाली. त्यांना मी अडचणी सांगितल्या आहेत. दालने आणि कार्यालये रिकामी करून मिळाली असती तर आमचे काम येत्या 15 ऑगस्टर्पयत पूर्ण झाले असते. डिसेंबर 12 मध्ये मंत्रलय मेकओव्हरचे काम अवरसेकर इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेडला देण्यात आले होते.  (विशेष प्रतिनिधी)