शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
6
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
7
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
8
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
9
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
10
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
11
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
12
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
13
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
14
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
15
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
16
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
17
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
18
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
19
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
20
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश प्रभूंवर शिवसेना नाराज!

By admin | Updated: February 27, 2015 02:35 IST

भूसंपादन विधेयकावरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेने रेल्वे अर्थसंकल्पातही मुंबईसह महाराष्ट्रावर अन्याय झाला असल्याची टीका करीत

मुंबई : भूसंपादन विधेयकावरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेने रेल्वे अर्थसंकल्पातही मुंबईसह महाराष्ट्रावर अन्याय झाला असल्याची टीका करीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर तोफ डागली आहे. शिवसेनेच्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला, पण केंद्र व राज्यातील सत्तेत राहून सरकारच्या प्रत्येक निर्णयावर तोंडसूख घेण्याच्या शिवसेनेच्या राजकारणामुळे सध्या भाजपा त्रस्त झाला आहे.मुंबई व महाराष्ट्रात नवे रेल्वेमार्ग सुरु केले जावे, उपनगरी प्रवाशांना दिलासा देण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री प्रभू यांना दिले होते. पण अर्थसंकल्पात प्रभूंनी महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना गजानन कीर्तिकर, शिवाजीराव अढळराव पाटील, भावना गवळी, प्रतापराव जाधव या शिवसेना खासदारांनी व्यक्त केली. सुरेश प्रभू यांना शिवसेनेच्या कोट्यातून केंद्रात मंत्री करण्याचा प्रस्ताव भाजपाने दिला होता. मात्र प्रभू यांचा गेल्या काही वर्षांत शिवसेनेबरोबर संबंध नसल्याने त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री करण्यास शिवसेनेने विरोध केला. अखेरीस प्रभू यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना मंत्री करण्यात आले. यामुळे अगोदरच शिवसेना व प्रभू यांचे संबंध बिघडले असताना आता प्रभू यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पावर शिवसेनेने तोंडसूख घेतले आहे.