शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

२०२४-२५ या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा; सरकारने जाहीर केली मोठी यादी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:50 IST

ज्येष्ठ पुरस्कार तीन लक्ष, युवा पुरस्कार एक लक्ष प्रत्येकी मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. सदरील पुरस्कार हे लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.  पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे आहेत. 

 कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक,लोकनृत्य,लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय,वाद्यनिर्मिती,झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार,नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ,संगीत संयोजन,व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी आज केली. 

ज्येष्ठ पुरस्कार तीन लक्ष, युवा पुरस्कार एक लक्ष प्रत्येकी मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. सदरील पुरस्कार हे लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.  पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे आहेत.  

ज्येष्ठ  पुरस्कारनाटक - अरुण कदम (२०२५), कंठसंगीत-  धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत-  विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट-   शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन-     गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा-  कोंडीराम आवळे(2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- मती रंजना फडके (2025), लोककला-  हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन-   रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान-  चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा   आनंद गिरी (2024),  संजीव भागवत (2025), लोकनृत्य-  सुभाष नकाशे (2024),  अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- मती शकुंतला नगरकर (2024), मती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- मती पदमजा कुलकर्णी (2024), मती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार-  युसुफ घडूलाल मूल्ला (2024),  भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024),  बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन-  ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024),  भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था-   धर्मा कांबळे (2024), मती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक(   तुकाराम  ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024),  महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन-  अमर हळदीपूर (2024),  कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024),  उदय सबनीस (2025) .

युवा पुरस्कार :- नाटक -मती तेज प्रधान (२०२4),  भूषण कडू (2025), कंठसंगीत-  धनंजय म्हसकर (2024),   मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत-  ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट-मती मधुरा वेलणकर (2024)  शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024)  भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन-  जयवंत बोधले (2024)  ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), मती अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- मती वृषाली दाबके (2024)                 संतोष भांगरे (2025), लोककला-  संदिप पाल महाराज (2024),  चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन-   साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), मती गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- मती कस्तुरी देशपांडे (2024),                          सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024),                    मती तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- मती प्रमिला लोदगेकर ( 2024),  मती वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण-  हमीद सय्यद (2024),                रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024),  सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन-  लक्ष्मीकांत नाईक (2024),  रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- मती रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024),  प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम     लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (   निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार-  प्रणाम पानसरे (2024),  विराज भोसले (2025), संगीत संयोजन-   अनुराग गोडबोले (2024),  अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मती मेघना एरंडे (2024), मती समिरा गुजर(2025) 

वरील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ  किरण कुलकर्णी तसेच मा  सांस्कृतिक कार्य मंत्री, आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे .

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Announces State Cultural Awards for 2024-25, comprehensive list revealed.

Web Summary : Maharashtra government declared State Cultural Awards for artists in various fields. Senior awards include ₹3 lakh, youth ₹1 lakh, honoring theatre to voice-over artists. Minister Ashish Shelar announced recipients; awards will be presented in Mumbai.
टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलार