शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी इथेनॉलवर!

By admin | Updated: October 2, 2016 01:20 IST

राज्यातील सर्व एस़टी़ तसेच महापालिकांच्या बसेस इथेनॉलवर चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़.

- शिवाजी सुरवसे,  सोलापूर

राज्यातील सर्व एस़टी़ तसेच महापालिकांच्या बसेस इथेनॉलवर चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़. एस़टी़ महामंडळाच्या सुमारे २२ हजार बसेस आहेत़ विविध महापालिकांच्या देखील मोठ्या प्रमाणावर बस आहेत़ या सर्व बस डिझेलऐवजी इथेनॉलवर चालविण्यासाठी इंजिनात बदल करावा लागतो़ त्यासाठी शासनाकडून देखील आर्थिक मदत देण्याचा विचार सुरू आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील याबाबत सकारात्मक आहेत़, अशी माहितीही देशमुख यांनी दिली. सन २०११-१२ मध्ये ४़७८ कोटी लिटर्स, सन २०१२-१३ मध्ये ३़२० कोटी लिटर्स, सन २०१३-१४ मध्ये ७़२० कोटी लिटर्स तर सन २०१४-१५ मध्ये १४़२० कोटी लिटर्स आणि यंदाच्या वर्षी २०१५-१६ मध्ये१५ सप्टेंबरपर्यंत २३़४२ कोटीलिटर्स इथेनॉल पुरवठा राज्याकडून केला आहे़ मागणीप्रमाणे निम्मादेखील इथेनॉल पुरवठा राज्य करू शकत नाही़ त्यामुळे अजूनही इथेनॉल निर्मितीला मोठा वाव आहे़ सध्या इथेनॉलसाठी सुमारे ४९ रुपये प्रतिलिटर्स भाव मिळतो़ त्यामुळे कारखान्यांना देखील याचा मोठा फायदा मिळत आहे़ दरवर्षी १५२ कोटी लीटर्सची गरजमहाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि गोवा या राज्यांत इंधनामध्ये सध्या १० टक्के इथेनॉल मिसळले केले जात आहे. तर उर्वरित राज्यात ५ टक्के़ पाच टक्क्यांप्रमाणे हिशोब केला तरी देशाला दरवर्षी १५२ कोटी लीटर्स इथेनॉलची गरज आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.