शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी कॉलेजच्या प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 18:31 IST

Maharashtra Government News : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सरकार अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सरकार अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना लाभ होणार आहे. या निर्णयासोबतच मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हे निर्णय पुढीलप्रमाणे. 

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय- शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू.(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग(

- सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

- महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देणार (सार्वजनिक आरोग्य विभाग) 

- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरीत करण्याचा निर्णय. (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग ) 

- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण( नगरविकास विभाग)

कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र