शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अच्छेदिन गेले कुठे - पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: September 30, 2014 16:26 IST

भाजपने दिलेली आश्वासने आणि दाखवलेल्या स्वप्नांवर टिका करत अच्छेदिन गेले कुठे असा प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.

लोकमत ऑनलाइन 
तुळजापूर, दि. ३० -   तुळजापूर येथे काँग्रेसची पहिली जाहीर सभा झाली, या सभेत काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसमधील इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपावर टिकास्त्र सोडले. भाजपने दिलेली आश्वासने आणि दाखवलेल्या स्वप्नांवर टिका करत अच्छेदिन गेले कुठे असा प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. आमच्याच योजनांच्या फिती पंतप्रधान मोदी कापत आहेत. तसेच मोदी परदेश दौ-यात गर्क असून परदेशी नेत्यांचा पाहूणचार करण्यात त्यांनी देशाकडे दुर्लक्ष केले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपींग भारतभेटीवर आले असतानाच चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. 
तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट राष्ट्रवादीमुळेच लागू झाली आहे, असाही आरोप करत फक्त मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीने आघाडी तोडली असे ही त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीचा जन्मच मुळी वैयक्तीक महत्वकांक्षेसाठी झाला आहे, असे वक्तव्य करत त्यांनी राष्ट्रवादीचे भाजपा सोबत छुपेसंधान असल्याचाही आरोप केला आहे.