शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:30 IST

राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस, जीटी रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या आहेत.

मुंबई : राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस, जीटी रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या आहेत. केवळ अतितत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. संपाच्या पाचव्या दिवशी तोडगा न निघाल्यामुळे परिचारिकेचा संप कायम असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना घरी पाठविण्यात येत आहे. रुग्णालयात आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही स्वत:हून डिस्चार्ज घेत आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयांतील वॉर्ड आणि अतितत्काळ विभागात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. त्यासोबत परिविक्षाधीन कालावधीतील काही परिचारिकांची मदत घेत रुग्णांना सेवा दिली जात आहे. दाखल असलेल्या रुग्णांवर त्याच्या नातेवाइकांवर सुश्रुषा करण्याची वेळ आली आहे.

डॉक्टरही त्रस्तपरिचारिका संघटनाचे प्रतिनिधींची वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत सोमवारी भेट झाली नाही. त्यामुळे काम बंद आंदोलन कायम ठेवण्यात आले. परिचारिकांअभावी रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरही त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Strikeसंपhospitalहॉस्पिटलMumbaiमुंबई