Maharashtra (Marathi News) राज्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या या संपाबाबत मौन बाळगत लोणावळ्यातून काढता पाय घेतला. ...
शेतकरी संपावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनसनाटी आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट केलं आहे ...
शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. ...
बई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने नागरीकांना आवाहन केलं आहे. ...
शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ हे सरकारसाठी लाजीरवाणे ...
हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (एसटी) 69 व्या वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शिवशाही बसचा समावेश करण्यात आला आहे. ...
लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही यासाठी छळणा-या पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे. ...
शेतकरी संपाला सत्ताधारी शिवसेनेनं पाठिंबा दर्शवला आहे. ...
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 1 - राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून संप ... ...