Maharashtra (Marathi News) माधवनगर रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील सल्लाउद्दीन खान यांच्या घराच्या दुस-या मजल्यावरील सूत गोदामास भीषण आग लागली. ...
‘सावळ्या, लई गुणी! पंधरा वर्षात त्याच्या जोडीचा साथीदारच मिळाला नाही,’ असे सांगणाºया कवलापूर... ...
इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणइ इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. ...
भारत व चीनच्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर जळगावात नगरसेवकाकडून जनजागृतीपर पत्रकाचे वाटप; गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनने केला चायना मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प ...
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 10 - पुण्यातील टिळक रस्त्यावरील कॉम्पुटरच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली असून अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी ... ...
प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या भावावरच पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केले. ...
बँकेत 23 लाखाची कॅश घेऊन जाणा-या पेट्रोल पंप चालकाच्या कामगारावर चौघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून लुटले ...
सरकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असला तरी सलग पाच दिवसांचा आठवडा करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. ...