आझाद मैदानावर बुधवारी सुरू असलेला मराठा बांधवांचा गजर दिवसभर सोशल मीडियावरही दिसून आला. फेसबुक, टिष्ट्वटर असो वा व्हॉट्सअॅप या सर्वच सोशल साइट्सवर सकाळपासूनच मोर्चाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ...
मराठा मोर्चात सहभागी झालेल्या काही तरुण-तरुणींनी हातावर टॅटू तर काहींनी डोक्यावर फेटा बांधून घेतला होता. यासाठी खास औरंगाबाद, जालना, नाशिक येथून स्वयंप्रेरणेने आलेल्या मंडळींनी मोर्चेकऱ्यांच्या डोक्यांवर फेटा आणि हातावर मराठा गोंदवून दिले. ...
कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, कुठलीही सवलत मिळत नाही, त्याचा उच्च शिक्षणातील संधी, नोकरीवर परिणाम होतो. पैशांअभावी उच्च, व्यावसायिक शिक्षण घेणे जमत नाही. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला. ...
चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ...
महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीला गवालिया टँक मैदानावरून ‘छोडो भारत’चा इशारा दिला होता. याच मैदानावर ‘छोडो भारत’ लढ्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता करताना, स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती पुढे नेण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवा ...
बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे ई-मेल आयडी नसणाºया असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश, गुजरातकडे सरकल्याने राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. देशभरात सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा सुधारित दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ...
‘ब्लू व्हेल गेम’चा टास्क पूर्ण करण्याच्या नादात सोलापूर येथील १४ वर्षीय किशोरवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने जात होता. हे लक्षात येताच सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांना संपर्क साधून भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस एन. एम. राठोड यांनी तातडीने कार्यवाही केली. ...