ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले. ...
धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक सोमवारी सकाळी काढण्यात आली. ...
बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता जगभरात वाढत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तत्त्वज्ञानाला आधुनिक जीवनप्रणालीशी जोडून व्यावहारिक पातळीवर आणले. ...
२४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. ...