राज्यातील शालेय शिक्षणात सुधारणा व्हावी, दर्जा सुधारावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ८ नोव्हेंबरपासून शाळांमध्ये मूल्यमापन परीक्षा १ सुरू होणार आहे. ...
सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असा सूचक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला. ...
एसटी महामंडळ वेतनवाढ प्रकरणी उच्चस्तरीय समितीने अन्य राज्यांतील महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. या वेळी अन्य राज्यांतील आर्थिक स्रोत, त्यांचे उत्पन्न आणि खर्च यांच्या ‘फायली’ मागवण्यात आल्या ...
‘शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वेच माझे जैविक बाबा आहेत,’ असा आरोप करत, राज कोरडे या युवकाने मुंबईत राजकीय वर्तुळात भूकंप केला आहे. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळात कर्जवाटपासह विविध प्रकारणांमध्ये गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकमतच्या हाती आली आहेत. ...
अरुणाचल प्रदेशात ड्युटीवर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे वीरमरण आलेले कराडवाडी येथील जवान सुभाष लालासाहेब कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सांजोबाचा माळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
दोन दिवसांच्या तुलनेत कोकणासह विदर्भ मराठवाड्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १३़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त महापालिकेतर्फे दादर येथील शिवाजी पार्कवर येणाºया लोकांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत. ...