लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
निरागस प्रदीपच्या खुनाचे गूढ कायम - Marathi News | Niragas Pradeep's murder remains intriguing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निरागस प्रदीपच्या खुनाचे गूढ कायम

पहिल्या वर्गातील निरागस प्रदीप संदीप शेळके (७) याच्या निर्घृण खुनाचे गूढ कायम आहे. ...

यजमान यवतमाळ संघाला जनरल चॅम्पियनशीप - Marathi News | The Yavatmal team won the General championship | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यजमान यवतमाळ संघाला जनरल चॅम्पियनशीप

अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत यजमान यवतमाळ संघाने सर्व खेळात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करीत पुरुष व महिला अशा दोन्ही गटातील जनरल चॅम्पियनशीप पटकाविली. ...

११ हजार हेक्टरवर दुष्काळाची छाया - Marathi News | Shadow of drought on 11 thousand hectares | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११ हजार हेक्टरवर दुष्काळाची छाया

तालुक्यात १५ हजार हेक्टरवर खरीपात धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे यापैकी ११ हजार हेक्टरमधील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. ...

साडेचार एकरातील उभे धानपीक जाळले - Marathi News | Four grams of paddy in the central part of the house | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साडेचार एकरातील उभे धानपीक जाळले

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी लांबली होती. त्यातच धानपीक ऐन कापणीच्या हंगामात असताना त्यावर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने धानाची पूर्णत: तणस झाली आहे. ...

पीक विमा व पैसेवारी पद्धतीत होणार बदल - Marathi News | Changes in crop insurance and payment system | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीक विमा व पैसेवारी पद्धतीत होणार बदल

महसूल मंडळांवर आधारीत पिकांची पैसेवारी व पीक विमा योजनेची ब्रिटिशकालीन पध्दतीत बदल करण्याची मागणी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली होती. ...

जागेच्या अधिग्रहणासाठी ३२ लाखांचा निधी - Marathi News | 32 lakhs fund for the acquisition of land | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जागेच्या अधिग्रहणासाठी ३२ लाखांचा निधी

शहरातील पूर्व बायपासच्या (पोलीस मुख्यालय कारंजा-जिल्हाधिकारी कार्यालय-बालाघाट रोड) बांधकामात येत असलेली जागेची अडचण आता दूर होणार आहे. ...

स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश - Marathi News | Health message from cleanliness | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश

बरबसपुरा येथे सरपंच ममता लिचडे व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांच्या विनंतीवरुन अदानी फाऊंडेशनने गावात स्वच्छता अभियान राबविले. ...

पडीक जमिनीच्या शेतकºयांना मदतीचा हात द्या - Marathi News | Help handheld farmer farmers' hands | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पडीक जमिनीच्या शेतकºयांना मदतीचा हात द्या

तालुक्यातील ८० टक्के जनता शेतीच्या भरवशावर जीवन जगत आहे. यंदा जिल्ह्यात सर्वत्र अल्प प्रमाणात पाऊस झाला. ...

शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झालेच नाहीत! - Marathi News | Farmers did not died due to pesticide! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झालेच नाहीत!

यवतमाळ जिल्ह्यात एकाही शेतकरयांचा मृत्यू कीटकनाशकामुळे झाला नाही, असा दावा नवी दिल्ली येथील क्रॉप केयर फेडरेशन आॅफ इंडियाने केला आहे. ...