लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर विचित्र अपघात, रेतीचा ट्रक उलटल्यानं 5 ते 6 गाड्यांचं नुकसान - Marathi News | Mumbai: Strange odds on Jogeshwari-Vikhroli link road, 5 to 6 vehicles lost due to truck loading | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर विचित्र अपघात, रेतीचा ट्रक उलटल्यानं 5 ते 6 गाड्यांचं नुकसान

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. रेतीने भरलेला ट्रक जोगेश्वरी लिंक रोड मार्गे प्रवास करत असतानाचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकावर चढ़ून उलटला व विचित्र अपघात झाला. ...

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Kopardi case : accused lawyer threatens to kill | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. ...

मराठमोळ्या डॉक्टर रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून मानवंदना - Marathi News | doctor Dr. Rukmabai Raut gets salute from Google's doodle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठमोळ्या डॉक्टर रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून मानवंदना

गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

...तर राम शिंदे यांचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray comments on maharashtra minister ram shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर राम शिंदे यांचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

जागतिक शौचालय दिनी उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे.  ...

ठाण्यात उलटे टांगून मारल्याने चोरट्याचा मृत्यू - Marathi News | Thiever death by hanging in tha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात उलटे टांगून मारल्याने चोरट्याचा मृत्यू

ठाणे : चोरीच्या उद्देशाने सोमवारी पहाटे घरात शिरलेल्या शत्रुघ्न यादव (२२) याला कळव्यातील स्थानिक रहिवाशांनी बेदम चोप दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच, मुख्यमंत्र्यांची ‘लोकमत’ला माहिती - Marathi News | Before expanding the cabinet expansion in the state, information of the Chief Minister's 'Lokmat' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच, मुख्यमंत्र्यांची ‘लोकमत’ला माहिती

मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी निश्चितपणे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

राणेंच्या विरोधात अराजकीय व्यक्ती?, दोन्ही काँग्रेसची खलबते - Marathi News | Non-political persons against the Rane, both are from Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंच्या विरोधात अराजकीय व्यक्ती?, दोन्ही काँग्रेसची खलबते

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची मा ...

पहिल्या प्रसूतीवेळी मातांना पाच हजार रुपये, १ जानेवारीपासून अंमलबजावणी - Marathi News | Five thousand rupees for women during first delivery, effective from 1st January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या प्रसूतीवेळी मातांना पाच हजार रुपये, १ जानेवारीपासून अंमलबजावणी

कोल्हापूर : मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. ...

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र - Marathi News | Form filling up with bollded farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र

भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले. ...