Maharashtra (Marathi News) गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. ...
नगर परिषदेच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा मंगळवारी शुभांरभ करण्यात आला. ...
तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्राम पंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. ...
१९३१ ला झालेल्या जनगणनेनुसार ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळाले. तेव्हापासून जनगणना झालेली नाही. ...
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ...
राज्य शासनाने आमगाव नगर परिषद घोषीत करुन यात आठ गावांचा समावेश केला होता. या निणर्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ...
मागील दोन तीन दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. ...
शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाºया मोहिमेच्या पहिल्या टप्यात अतिक्रमणीत जागा मोजणीच्या कामाला मंगळवार (दि.२८) सुरूवात झाली. ...
कधी नोकरभरतीवर बंदी तर कधी शासनाच्या दप्तर दिंरगाईचा फटका अनुकंपधारक उमेदवारांना बसत आहे. ...
कोणत्या व्यक्तीला मोठे म्हणावे, त्याची संकल्पना कोणती याबाबत तर्कवितर्क लावले जातात. ...