जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...
भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरा कसोटी सामना नागपूर येथील जामठा येथे पाहण्याकरिता तुमसर येथील जनता विद्यालयातील ५० विद्यार्थी तथा पाच शिक्षकांना विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पाचारण केले होते. ...
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हेक्टरी उत्पादकता किती राहणार, याचे विश्लेषण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील धान उत्पादक तालुक्यांना वगळून ११ तालुक्यांत २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिदर्शी विचारांनी प्रभावित होऊन ग्रामजीवनात विकासाचे मन्वंतर घडविणाऱ्या तुकारामदादा गीताचार्य स्थापित अड्याळ टेकडी येथील पे्ररणाभूमीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवारी पहिल्या दिवशी परिसरातील शेकडो गावांनी श्रमदा ...
आॅनलाईन लोकमतजिवती : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिवती वनपरिक्षेत्र कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकाºयांना देण्यात आले.रानडु ...